जिजाऊ तुमची पराक्रमी लेकरे जिवंत आहेत !
राष्ट्रमाता जिजाऊसाहेब यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन......जिजाऊ (१५९४-१६७४)
सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. इ.स. १६०५ मध्ये जिजाऊंचा शहाजीराजांशी वेरुळ येथे विवा...ह झाला. राजे सिंदखेड वतनाचे (सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील) पाच हजारी मनसबदार लखोजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. कर्तृत्ववान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे पाळण्यात असल्यापासून जिजाऊंच्या कानावर होते, पण वयासोबत पारतंत्र्याची जाणीवही वाढत गेली आणि लाचारीच्या व फितुरीच्या रोगाचा त्या मनापासून तिरस्कार करू लागल्या. जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले नात्यांना, भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीर पणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपुर उतरला होता. यातूनच शिवबा घडले. अशा या थोर मातेच्या चारित्र्यावर संशय घेण्याचे पाप सदाशिव पेठी उकीरड्यावरच्या किड्यांनी केले. जिजाऊ तुमची पराक्रमी लेकरे या किड्यांना ठेचल्या शिवाय राहणार नाहीत . जय जिजाऊ ..जी शिवराय ..

No comments:
Post a Comment