Tuesday, September 20, 2011

साखळ दंडाचा जणू चढविला साज...
मृत्यूशी दिली अशी झुंज...वाटली त्याला हि बघा लाज,
अन औरंगजेब चा उतरविला माज..
असे आपले शंभू महाराज.

No comments:

Post a Comment