शिवाजींचा मावळा आहे मी,बाजीरावांचा चाहता आहे मी,मराठी शौर्य गाणार्या शाहिरीच्याडफ़ावरची थाप आहे मी...विठोबाची वीट आहे मी,तुकयाचे गीत आहे मी,मराठी साहित्य ऊमलते जिथे जिथेतिथे हुन्दडणारा एक ऊनाड वारकरी आहे मी,
महाराष्ट्रासाठी लढणारा, हिंदू धर्मासाठी
लढणारा; मग तो कोणत्याही जातीचा असो तो मराठा
......
आणीं मराठी माणुस्च असतो !!!!
महाराष्ट्रासाठी लढणारा, हिंदू धर्मासाठी
लढणारा; मग तो कोणत्याही जातीचा असो तो मराठा
......
आणीं मराठी माणुस्च असतो !!!!
No comments:
Post a Comment