जमलंच तर.....करून बघा
वाढदिवसाच्या व इतर कोणत्याही शुभेच्छा द्या --- मराठीतूनच...! भ्रमणध्वनी क्रमांक सांगा --- मराठीतूनच...! आकडे लिहा ---- मराठीतूनच...! गाडीचालकाला पत्ता सांगा ---- मराठीतूनच...! फळवाल्याशी घासाघीस करा ---- मराठीतूनच...! दारावरची पाटी ---- मराठीतूनच...! नावाची अद्याक्षरे ---- मराठीतूनच...! संभाषण आणि नोंदी ----- मराठीतूनच...! स्वाक्षरी करा ----- केवळ मराठीतूनच...! आणि भ्रमणध्वनी वर CALLER TUNE, RINGTONE सुद्धा...... मराठीतूनच...! मराठीतूनच बोला, ...मराठीतूनच ऎका .....आणि मराठीतूनच ऐकवा.. महाराष्ट्रात राह्यचं असेल तर ’जय महाराष्ट्र’ म्हणा.. मराठी मानुस काय करू शकतो हे विचारण्या पेक्षा, आपण मराठी माणसा साठी काय करू शकतो ह्याचा विचार करा...... मला आहे मराठीची जाण महाराष्ट्रात माझा जन्म झाला हाच मला अभिमान मी मराठी… या दोन शब्दात माझी ओळख आहे.. मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे पहिला मराठी बाणा - "मोडेल पण वाकणार नाही" आता आमचा मराठी बाणा-"मी वाकणार तर नाहीच पण मोडणारही नाही " "मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्रधर्म वाढवावा" मराठीला कधीच कमी समजू नका..! जय महाराष्ट्र.... करा कष्ट..... व्हा श्रेष्ठ...... आणि मराठ्यांचं प्रभुत्व प्रत्येक क्षेत्रात प्रस्तापित करा.. मराठी असल्याचा गर्व आहे.............असलाच पाहिजे.. श्री द ग्रेट मराठा जय भवानी ! जय शिवाजी !! एक दिवस असा येईल कि हे सारा महाराष्ट्रच बदलून जाईल..... फक्त सुरुवात स्वतःह पासून करा..
No comments:
Post a Comment