Thursday, September 22, 2011

मराठ्याच्या रक्तात......

पोलादी मुठित अजुन हत्तीचे बळ आहे
रक्तातला लाव्हा आजही उकळत आहे
डोळ्यातला निखारा आजही लाल आहे
मराठ्याच्या रक्तात आजही शिवबा जागा आहे

No comments:

Post a Comment