लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी ।
No comments:
Post a Comment