Monday, December 26, 2011

संभाजी

“नैनं छिंदंती शस्त्राणी, नैनं दहती पावक :।
न चैनं क्लेदयंत्यापो, न शोषयती मारुत: ॥
संभाजीराजांचा
देह औरंगजेबाच्या पाशवी वृत्तीला बळी पडला, पण त्याच बलिदानातून आणि
हौतात्म्यातून मराठी राज्य बचावले हे मराठी मनाच्या बांधवांना कधीच विसरता
...येणार नाही.
हे अचाट कृत्य केवळ शिवाजीराजांसारख्या सिंहाला शोभेल असेच त्यांच्या छाव्याने करुन दाखवले.
या महाराष्ट्र भुमीच्या सुपुत्राला मानवंदना देताना उर अभिमानाने भरुन येतो, डोळे पाणावतात, मान आपसुकच खाली झुकते