Sunday, September 25, 2011

राजा शिव छत्रपती

अन्याय पुढे मोडला पण
वाकला नाही,
शरणागती तर रक्तातच नाही,
एकच ध्यास विजय किवा वीरगती,
एकच तो मराठा राजा शिव छत्रपती..!!!!

No comments:

Post a Comment